Ashok Jawale
२८ जानेवारी २०२६ रोजी Learjet 45 XR विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू.
major Learjet accident
esakal
लँडिंगच्या टप्प्यात हा अपघात झाला. विमानातील डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाउनलोड करण्यात आली; कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला उष्णतेमुळे नुकसान झाले.
major Learjet accident
esakal
३१ जानेवारी २०२५ रोजी Learjet 55 फिलाडेल्फियामध्ये उड्डाणानंतर कोसळले. विमानातील सहा जण आणि जमिनीवरील एकाचा मृत्यू.
major Learjet accident
esakal
अपघातानंतर अमेरिकेच्या NTSBने कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, इंजिन आणि इतर पुरावे तपासले.
major Learjet accident
esakal
१० फेब्रुवारी २०२५ रोजी Learjet 35A स्कॉट्सडेल विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून बाहेर गेले आणि उभ्या असलेल्या Gulfstream G200 विमानाला धडकले. Learjet च्या कॅप्टनचा मृत्यू.
major Learjet accident
esakal
NTSBने या दुर्घटनेच्या तपासातून काही Learjet मॉडेल्सच्या मुख्य लँडिंग गिअरच्या जोडणीबाबत शंका उपस्थित केली.
major Learjet accident
esakal
१९ सप्टेंबर २००८ रोजी Learjet 60 च्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.
major Learjet accident
esakal
विमानाची देखभाल, लँडिंग गिअरची स्थिती, उड्डाण प्रक्रिया आणि कॉकपिटमधील निर्णय याबाबी अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरल्याचा दावा.
major Learjet accident
esakal
Google Maps Traffic Detection
esakal