काय आहे Light Therapy मास्क? सेलेब्रिटीसुद्धा करतात वापर; मिनिटात ग्लोईंग स्कीन, 'इथून' करा खरेदी

Saisimran Ghashi

चेहऱ्याला चमकदार बनवणारा जादुई मास्क


एलईडी लाईट थेरपी मास्क हा त्वचेच्या सौंदर्याची काळजी घेणारा आधुनिक उपाय आहे.

Why Celebrities Love LED Face Mask for Skin Glow

|

esakal

सेलिब्रिटीजचा आवडता पर्याय


हॉलिवूड ते बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी या मास्कचा वापर करतात.

celebrity LED Face Mask

|

esakal

सुंदर त्वचेची स्वप्ने


प्रत्येकाला चमकदार, दोषमुक्त त्वचा हवी असते, पण घरगुती उपाय आणि क्रीम्सनी पूर्ण होत नाही.

Best Lightweight LED Face Mask Price in India

|

esakal

आधुनिक तंत्रज्ञानाची साथ


एलईडी लाईट थेरपी मास्क हे त्वचेच्या समस्या सोडवणारे वैज्ञानिक साधन आहे, जे बाजारात सहज उपलब्ध आहे.

How to Use LED Light Therapy Mask Safely at Home

|

esakal

सुरकुत्या आणि त्वचेची निगा


हे मास्क सुरकुत्या कमी करून त्वचेला तरुण आणि घट्ट बनवते, ज्यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो.

Benefits of LED Light Therapy for Wrinkles, Acne & Pigmentation

|

esakal

मुरुमे आणि डागांवर रामबाण


मुरुमे, पुरळ, पिगमेंटेशन आणि काळे डाग दूर करण्यात हे मास्क प्रभावी ठरते.

LED Face Mask Before and After Results

|

esakal

हलके आणि सोपे मास्क


₹१७,००० पासून सुरू होणारे हे हलके वजनाचे मास्क अॅडॉप्टरला जोडून वापरायला अतिशय सोपे आहेत.

Things to Know Before Buying LED Therapy Mask

|

esakal

खरेदीपूर्वी महत्त्वाची सूचना


कोणताही एलईडी मास्क घेण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, जेणेकरून ऍलर्जी किंवा समस्या उद्भवणार नाही.

Disclaimer

|

esakal

रेशनच्या तांदळाचा भात खाल्ल्याने कोणते 10 फायदे होतात?

Key Health Benefits of Ration Rice

|

esakal

हे ही पाहा