Apurva Kulkarni
आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं हे शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु दोन्ही बाजूंना झोपण्याचे काही फायदे आहेत. जाणून घेऊया...
BENEFITS OF SLEEPING ON THE LEFT SIDE AT NIGHT
esakal
डाव्या कुशीवर झोपल्यास गुरुत्वाकर्षणामुळे अन्नाचं पचन सुधारतं तसंच पोटात अन्न साचून राहत नाही.
DOES SLEEPING ON THE LEFT SIDE REDUCE ACID REFLUX
esakal
डाव्या कुशीवर झोपल्यावर अॅसिडिटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
WHICH SIDE IS BEST FOR SLEEPING WITH ACIDITY
esakal
गर्भवती महिलांसाठी तसंच पोटातल्या बाळाला योग्य रक्तपुरवठा करण्यासाठी डावी कुस फायदेशीर ठरते.
WHICH SIDE SHOULD PREGNANT WOMEN SLEEP ON
esakal
उजव्या कुशीवर झोपल्यास हृदयावरील ताण कमी होतो. तसंच नैसर्गिक स्थितीत स्थिर राहण्यास सुद्धा मदत होते.
CAN SIDE SLEEPING HELP REDUCE SNORING AND SLEEP APNEA,
esakal
उजव्या कुशीवर झोपल्यास घोरणे आणि स्लीप एपनिया यासारखे आजार कमी होऊ शकतात.
HOW SLEEPING POSITION AFFECTS DIGESTION,
esakal
जर तुम्हाला अॅसिडिटी किंवा गर्भवती असाल तर डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरू शकतो.
LEFT SIDE SLEEPING BENEFITS AND DISADVANTAGES
esakal
तसंच तुम्हाला घोरण्याच्या समस्या असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने उजवी बाजू सुद्धा फायदेशीर ठरू शकते.
RIGHT SIDE SLEEPING BENEFITS AND DISADVANTAGES
esakal
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal