Apurva Kulkarni
तुम्हाला सुद्धा पुर्ण झोप झाली तरी सकाळी थकवा, आळस जाणवतो का? यामागे अनेक कारणे असू शकतात. कोणते ते जाणून घेऊया...
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहिल्यानं झोपेची वेळ आणि झोपेची गुणवत्ता यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री मोबाइलचा कमी वापर करावा.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
रात्री जाग येणे, अस्वस्थ झोप आणि घोरण्यासाबोत श्वास थांबल्यासारखं वाटणं यामुळे सुद्धा सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
आहारात पोषक घटक न मिळाल्यावर सुद्धा शरीरात थकवा जाणवतो.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
तुम्ही कधी कमी पाणी पिलं तर थकवा, डोकेदुखी किंवा चक्कर सारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे ३ ते ४ चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
सतत ताण, मानसिक चिंता आणि टेन्शन यामुळे सुद्धा झोप पुर्ण होत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येवर होतो.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
यासाठी आहार आणि शारीरिक हलाचालीकडे लक्ष द्या, व्यायाम करा.
FEELING TIRED AFTER A FULL NIGHT'S SLEEP
esakal
Ghee Jaggery Benefits
esakal