रात्रीच्या उरलेल्या चपातीपासून बनवा मुलांसाठी ५ मिनिटांत ट्रेंडी 'टाकोस'

Varsha Balhe

टाकोस

रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून तुम्ही फक्त ५ मिनिटांत चविष्ट आणि ट्रेंडी ‘रोटी टाकोस’ सहज बनवू शकता.

Leftover Chapati Tacos

|

esakal

उरलेली चपाती

ही रेसिपी खूप खास आहे कारण यामध्ये उरलेली चपाती वाया जात नाही आणि मुलांना आवडणारा मजेदार स्नॅक तयार होतो.

Leftover Chapati Tacos

|

esakal

रेसिपी

ही रेसिपी बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, उकडलेले बटाटे किंवा चणे, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, चीज आणि विविध मसाले लागतात.

Leftover Chapati Tacos

|

esakal

मिक्स

सर्वप्रथम उकडलेले बटाटे किंवा चणे मॅश करून त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि मसाले घालून चांगले मिक्स करून घ्या.

Leftover Chapati Tacos

|

esakal

चपाती

यानंतर एक चपाती घ्या आणि तिच्या अर्ध्या भागावर टोमॅटो सॉस आणि दुसऱ्या अर्ध्या भागावर मेयोनेज व्यवस्थित लावा.

Leftover Chapati Tacos

|

esakal

तयार

आता चपातीवर तयार केलेले स्टफिंग एका बाजूला पसरवा आणि त्यावर भरपूर किसलेले चीज घालून स्वाद वाढवा.

Leftover Chapati Tacos

|

esakal

कुरकुरीत

त्यानंतर चपाती अर्धचंद्राकृती स्वरूपात फोल्ड करा आणि तव्यावर बटर किंवा तेल टाकून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.

Leftover Chapati Tacos

|

esakal

सर्व्ह

शेवटी गरमागरम रोटी टाकोस टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा आणि हा झटपट, चटपटीत आणि चीझी स्नॅक आनंदाने खा.

Leftover Chapati Tacos

|

esakal

या ग्रहांवर पडतो हिऱ्यांचा पाऊस; अंतराळातील धक्कादायक रहस्य

Diamond Rain

|

esakal

येथे क्लिक करा