“कुछ तो मजबूरियाँ रही होंगी…” गझलसम्राट बशीर बद्र काळाच्या पडद्याआड! 'या' शेरांनी जिंकली लाखो मनं

Aarti Badade

गझल विश्वाचे दिग्गज कवी बशीर बद्र

अल्झायमर आणि डिमेन्शिया यांसारख्या गंभीर आजारांशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर उर्दू साहित्यातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण

१५ फेब्रुवारी १९३५ रोजी जन्मलेल्या बशीर बद्र यांनी एएमयू (AMU) मधून उच्च शिक्षण पूर्ण करून तिथेच उर्दूचे प्राध्यापक म्हणून काम केले.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

सोप्या भाषेत मांडणारे कवी

बशीर बद्र यांच्या गझला अत्यंत सोप्या, रसाळ आणि सर्वसामान्यांच्या मनाला थेट स्पर्श करणाऱ्या शैलीसाठी ओळखल्या जात असत.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

'उजाले अपनी यादों के'

‘उजाले अपनी यादों के’, ‘आमद’, ‘आहटें’ आणि ‘कुल्लियात-ए-बशीर बद्र’ हे त्यांचे जगभरातील उर्दू प्रेमींच्या मनावर राज्य करणारे प्रमुख गझल संग्रह आहेत.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

'पद्मश्री' आणि 'साहित्य अकादमी'

साहित्यातील अमूल्य योगदानासाठी त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' आणि प्रतिष्ठित 'साहित्य अकादमी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

"न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए..."

"उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए।" त्यांच्या या शेरने जगभरात मैफिली गाजवल्या.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

नात्यांमधील गुंतागुंत

"कुछ तो मजबूरियाँ रही होंगी, यूँ कोई बेवफ़ा नहीं होता..."मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनांचा आदर करणारा हा अजरामर शेर आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळत राहतो.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

"जिस तरफ़ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा..."

आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले शेर बशीर बद्र यांच्या लेखणीची ताकद कायम जिवंत ठेवेल.

Legendary Urdu Poet Bashir Badr famous shayari

|

Sakal

कोणत्या कलाकाराने स्वतःच्या कानाचा एक भाग कापून टाकला होता?

Vincent van Gogh cut his own ear story

|

Sakal

येथे क्लिक करा