Puja Bonkile
नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
टरबुजमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करावे.
पुदिना सरबत प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते.
केळीपासून शेक बनवून प्यावा.
ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
काकडीमध्ये पाणी भरपुर प्रमाणात असून थंड असते.
लिंबु पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.