Anushka Tapshalkar
हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने एकूणच सौख्यकारक ठरणार आहे.
Libra Horoscope 2026
sakal
संपूर्ण वर्षभर मानसिकता सकारात्मक राहील, ताणतणाव कमी जाणवेल.
Libra Horoscope 2026
sakal
विविध क्षेत्रांत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास, उमेद आणि उत्साह वाढलेला राहील.
Libra Horoscope 2026
sakal
मन आशावादी राहील, निर्णयक्षमता आणि मानसिक स्थैर्य सुधारेल.
Libra Horoscope 2026
sakal
वर्षभर गुरू ग्रह अनुकूल असल्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
Libra Horoscope 2026
sakal
०१ जानेवारी ते ०१ मार्च २०२६
२६ मार्च ते १८ एप्रिल २०२६
१५ मे ते ०१ ऑगस्ट २०२६
Libra Horoscope 2026
sakal
०२ सप्टेंबर ते ०४ नोव्हेंबर २०२६
२२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६
Libra Horoscope 2026
sakal
Virgo Health Horoscope 2026
sakal