नैराश्यावर मात करून यशस्वी व्हायचंय? कावळ्याचे 'हे' ७ गुण बदलतील तुमचे आयुष्य

Yashwant Kshirsagar

जीवनातील नैराश्य

आयुष्यात कधी कधी सर्व बाजूंनी नैराश्य दाटून येते आणि पुढे काय करावे हे समजत नाही. अशा वेळी कावळ्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, यशस्वी होण्यासाठी कावळ्याचे कोणते गुण उपयोगी येतात ते जाणून घेऊया

Life Lessons From Crow

|

esakal

शांतपणे विचार करा

कावळा कधीही घाईगडबडीत कृती करत नाही. तो परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतो आणि मगच पुढचे पाऊल उचलतो.

Life Lessons From Crow

|

esakal

रणनीती

फक्त बळाचा वापर करण्याऐवजी कावळा बुद्धिमान रणनीती आखतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता यशाची गुरूकिल्ली आहे.

Life Lessons From Crow

|

esakal

बुद्धिमत्ता

आव्हानांवर मात करण्यासाठी केवळ स्नायू किंवा पैसा पुरेसा नसतो. स्मार्ट निर्णय आणि धैर्य हेच खरे यश मिळवून देतात.

Life Lessons From Crow

|

esakal

एकत्रित शक्तीचे महत्त्व

कावळे थव्याने उडतात आणि एकमेकांना मदत करतात. एकावर संकट आले की सगळे एकत्र येतात.माणसांनीही एकत्र येऊन काम केल्यास एकट्याने मिळवता येणार्‍या यशापेक्षा कितीतरी मोठे यश मिळू शकते.

Life Lessons From Crow

|

esakal

सतर्कता

कावळे अत्यंत सतर्क असतात. क्षुल्लक आवाज किंवा बदलही त्यांना त्वरित जाणवतो आणि ते लगेच प्रतिक्रिया देतात.

Life Lessons From Crow

|

esakal

सतत सक्रिय राहा

कावळा कधीही आळशी बसून राहत नाही. तो सतत अन्न शोधत असो किंवा घरटे बांधत असो नेहमी कामात मग्न असो.

Life Lessons From Crow

|

esakal

वेळेचे मूल्य

प्रत्येक क्षण मौल्यवान आहे ही शिकवण आपल्याला कावळ्याकडून मिळते. आळस सोडून सक्रिय आणि मेहनती राहणे ही यशाकडे जाणारी पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

Life Lessons From Crow

|

esakal

महिलाच दुकानदार अन् ग्राहकही, पुरुषांना नाही प्रवेश; भारतातील ५०० वर्षे जुना बाजार पाहिला?

Ima Keithel women market India 

|

esakal

येथे क्लिक करा