मुघलांच्या स्वयंपाकघरातील खास शक्तिवर्धक पदार्थ कोणते?

संतोष कानडे

स्वादिष्ट

मुघलांच्या स्वयंपाकघरात अनेक शाही आणि स्वादिष्ट पदार्थ तयार केले जात असत.

निहारी

बिर्याणी, कबाब, कोरमा आणि निहारी हे पदार्थ विशेष प्रसिद्ध होते.

केशर

सुकामेवा, केशर आणि तूप यांचा मुघली स्वयंपाकघरात भरपूर वापर केला जायचा.

शाही तुकडा आणि फिरनीसारखे गोड पदार्थ बादशहांना आवडत असत. या सगळ्या पदार्थांमधून मुघलांना सर्व प्रकारची ताकद मिळायची.

सुगंधी मसाले

मुघल खाद्यपदार्थांमध्ये सुगंधी मसाल्यांना मोठे महत्त्व होते. त्यामुळे भातावर वेगवगळे प्रयोग झाले.

बावर्ची

स्वयंपाकासाठी खास बावर्ची नेमले जात आणि राजांसाठी वेगळे मेनू तयार होत असत.

खाद्यसंस्कृती

मुघलांच्या प्रभावामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक नवे पदार्थ आले आणि रुजले.

मुघलाई पदार्थ

आजही अनेक मुघलाई पदार्थ भारतात मोठ्या आवडीने खाल्ले जातात. वेगवेगळ्या भागांमध्ये रेसिपी मात्र बदलल्या.

मुघलांच्या सर्वात क्रूर शिक्षा कोणत्या?

Mughal Barbarism

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>