सकाळ डिजिटल टीम
अनेक गोष्टींबाबत आपल्या मनात समज-गैरसमज हे असतात.
पाल अंंगावर पडणे शुभ असते की अशुभ या बाबत ही अनेकांच्या मनात समज-गैरसमज आहेत.
पाल अंगावर पडणं शुभ की अशुभ? या बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे आहेत पाल अंगार पडल्यास मिळणारे शुभ संकेत
पाल अंगावर पडल्यास मान-सन्मानामध्ये वाढ, धनलाभ आणि नवीन कपडे मिळण्याची शक्यता असते.
कार्यक्षेत्रात प्रसिद्धी, स्वादिष्ट भोजन, दागिने, या गोष्टी मिळण्याची शक्यता असते.
पाल अंगावर पडल्यास हे अशुभ संकेत मिळतात.
डाव्या खांद्यावर पाल पडणे अशुभ मानले जाते.
पाठीवर पाल पडल्यास आजार किंवा फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो.