सकाळ डिजिटल टीम
तुम्ही ही पावसाळ्यात फिरायला जातात का?
पावसाळ्यात फिरायला जातांना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे जाणून घ्या.
प्रवासाला जाण्यापूर्वी हवामान अंदाज तपासा. कारण पावसाळ्यात हवामान बदलण्याची शक्यता असते.
पाऊस आणि चिखलापासून बचाव करण्यासाठी वॉटरप्रूफ कपडे आणि शूजचा वापर करावा.
पावसाळ्यात स्वच्छतेचे विशेष पालन करावे. घाम येणाऱ्या भागांवर विशेष लक्ष द्यावे.
पावसाळ्यात काही आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवासाला जातांना जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात प्रवास करताना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात प्रवास करताना धोकादायक ठिकाणी थांबने टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा.
घरातून निघण्यापूर्वी वाहनांची आवश्यक ती तपासणी कणे गरजेचे