महाराष्ट्राचा गौरव : हरियाल पक्ष्याची ओळख करून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

पक्षी

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे तुम्हाला माहीत आहे?

Hariyal | sakal

महाराष्ट्र

हरियाल या पक्ष्याची ओळख काय आहे? आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे जाणून घ्या.

Hariyal | sakal

राज्य पक्षी

हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो.

Hariyal | sakal

हिरवा कबूतर

हरियाल हा एक हिरवा कबूतर आहे. याला पिवळ्या पायांचा हिरवा कबूतर असेही म्हणतात. 

Hariyal | sakal

कबूतरवंशीय

हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो.

Hariyal | sakal

हरियाल

हरियाल या पक्ष्याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते.

Hariyal | sakal

दुर्मिळ

हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. याचे शास्त्रीय नाव आहे ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा असे आहे.

Hariyal | sakal

भारतीय उपखंड

हा भारतीय उपखंडात आढळणारा हिरव्या कबूतरांचा एक सामान्य प्रकार आहे

Hariyal | sakal

आहार

हरियाल हा पक्षी मुख्यत्वे फळे आणि बिया खातो.

Hariyal | sakal

'ही' आहे नाशिकची नामवंत मिठाईं

Nashik famous sweet | sakal
येथे क्लिक करा