सकाळ डिजिटल टीम
कडूलिंबाच्या पानांना आयुर्वेदात महत्वाचे स्थान दिले आहे.
कडूलिंबाच्या पानांचा उपयोग घरगुती उपचारांसाठी शतकानुशतके केला जात आहे.
कडूलिंबाची पाने आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत जाणून घ्या.
कडूलिंबाची पाने शरीरातील विषाणू नष्ट करण्यास मदत करतात. तसेच ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात.
कडूलिंबाची पानांची पावडर पोटाशी संबंधीत समस्या दूर करण्यास आणि पचणक्रिया सुधारण्यास मदत करतात.
कडूलिंबाच्या पानांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.
दातांची स्वच्छता राखण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचे सेवन तुम्ही करु शकतात.
कडूलिंबामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अनेक गुणधर्म अढळतात जे मधुमेह नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात.
कडूलिंबाच्या पाणांचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.