गरोदरपणात डोहाळे का लागतात? कारणे जाणून थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

पदार्थ

गरोदरपणात महीलांंना आंबट, गोड, तुरट पदार्थ खावेसे वाटतात. यालाच डोहाळे असे म्हंटले जाते.

Pregnancy Cravings | sakal

डोहाळे

गरोदरपणात महीलांंना डोहाळे का लागतात तुम्हाला माहीत आहे का?

Pregnancy Cravings | sakal

गरोदर महीला

गरोदरपणात महीलांंना डोहाळे लागण्यामागचे कारण काय आहे जाणून घ्या.

Pregnancy Cravings | sakal

पोषक तत्व

गरोदरपणात, आईच्या शरीरात आणि तिच्या बाळाच्या वाढीसाठी विविध पोषक तत्वांची गरज असते. 

Pregnancy Cravings | sakal

माती, खडू

जर काही पोषक तत्वं कमी असतील, तर आईला त्या संबंधित पदार्थाचे डोहाळे लागू शकतात. उदाहरणार्थ, लोह (iron) कमी असल्यास माती किंवा खडू (chalk) खाण्याची इच्छा होऊ शकते. 

Pregnancy Cravings | sakal

हार्मोनल बदल

गरोदरपणात शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे भूक आणि चवींमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे काही स्त्रियांच्या डोहाळ्यांची इच्छा वाढू शकते. 

Pregnancy Cravings | sakal

सांस्कृतिक कारणं

काही ठिकाणी डोहाळे हे गरोदर स्त्रीला विशेष प्रेम आणि आदराने वागणूक देण्याचा एक भाग मानले जाते. त्यामुळे, तिला डोहाळे पुरवण्यासाठी कुटुंब आणि मित्र मंडळी मदत करतात. 

Pregnancy Cravings | sakal

मानसिक कारणं

काही स्त्रिया गरोदरपणात मानसिक तणाव आणि चिंता अनुभवू शकतात. या स्थितीत, त्यांना काही विशिष्ट पदार्थांची चव आवडायला लागते, जे त्यांना मानसिकदृष्ट्या शांत करण्यास मदत करता.

Pregnancy Cravings | sakal

डोहाळे आणि संस्कृती

काही संस्कृतींमध्ये, डोहाळे म्हणजे विशिष्ट पदार्थांची इच्छा असणे, हे गरोदर स्त्रीच्या गरजा पूर्ण करण्याचा एक भाग मानला जातो. 

Pregnancy Cravings | sakal

कोणत्या लोकांनी आले खाणे टाळावे..?

who should avoid eating ginger | esakal
येथे क्लिक करा