Saisimran Ghashi
आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते
पण काही लोकांनी आले खाणे टाळले पाहिजे
कारण आले त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करेल आणि त्यांना कळणारही नाही
हृदयाशी संबंधित आजार असल्यास आले टाळावे
ज्या लोकांना पित्ताशयातील खडे आहेत त्यांनी आले टाळावे
गर्भवती महिला किंवा स्तनपानावर असलेल्या महिलांनी आले टाळावे
ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानेच सेवन करावे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.