Aarti Badade
वरीचे पदार्थ आणि फायदे जाणून घ्या
वरी म्हणजे लहान दाण्याचे धान्य, ज्वारी, बाजरीपेक्षा लहान,उपवासासाठी पचायला हलके,ऊर्जा देते.
उपवासातील पुलाव,वरईच्या तांदळापासून बनतो.हलका, पौष्टिक आणि पोटभरीचा.
वरईच्या डाळीपासून बनवलेले मऊ, गोल आकाराचे उपवासात खायला उत्तम
डोश्यासारखा पदार्थ वरईच्या पिठापासून बनवला जातो झटपट, सोपा आणि चविष्ट
पौष्टिक व चविष्ट वरईच्या डाळीपासून बनते. उपवासासाठी सर्वात योग्य पर्याय
ऊर्जेचा उत्तम स्रोत
पचायला हलकी
उपवासात पोटाला त्रास नाही
विविध पदार्थ तयार करता येतात