Aarti Badade
या पाडव्याला तुम्ही तुमच्या पत्नीला १ ग्रॅम सोन्यात मिळणारी नाजूक आणि सुंदर अंगठी भेट देऊ शकता.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
मोठा दागिना परवडत नसेल, तर काळजी करू नका! कमी वजनाच्या (Light Weight) सोन्याच्या अंगठ्या पाडव्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
१ ग्रॅम सोन्यात तुम्हाला साधारणपणे २२ कॅरेटची (22K) सुंदर अंगठी मिळेल. या अंगठ्यांची किंमत साधारणपणे ₹१२,००० ते ₹१५,००० च्या रेंजमध्ये असते (सोन्याच्या दराप्रमाणे बदलू शकते).
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
तुम्ही सिंगल स्टोन (Single Stone), डायमंड कट, फ्लोरल (Floral) किंवा लिफ डिझाईन्सच्या (Leaf Designs) अंगठ्या निवडू शकता. ट्विस्टेड रोल डिझाईन्ससुद्धा खूप शोभून दिसतात.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
आजकाल नाजूक अंगठ्यांमध्ये रंगीबेरंगी स्टोन्सचे नवीन कलेक्शन पाहायला मिळते. मध्यभागी फुलांची डिझाईन किंवा हार्ट शेप (Heart Shape) असलेली अंगठी भेट देण्यासाठी उत्तम आहे.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
तुम्ही ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जाऊन खरेदी करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा या प्रकारच्या अंगठ्या विकत घेऊ शकता. ऑनलाईन खरेदी करताना फक्त रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसीज तपासून घ्या.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
पत्नीला अजून खास आणि वैयक्तिक भेट देण्यासाठी, तुम्ही कस्टमाईज्ड (Customized) अंगठी बनवून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार ती ज्वेलर्सच्या दुकानात उपलब्ध होईल.
Budget-Friendly and Light Weight Gold Ring
Sakal
Nashik Diwali lights shopping
sakal