पेट्रोलला एक्सपायरी डेट असते का?

Vinod Dengale

रोजच्या जीवनात वापर

आपल्या रोजच्या जीवनात आपण पेट्रोलचा वापर करत असतो.

How Long Fuel Really Lasts in Your Vehicle

|

Sakal

एक्सपायरी एक्सपायरी डेट असते?

पण आपण कधी या गोष्टीचा विचार केलाय का की पेट्रोल ला एक्सपायरी डेट असते का नाही.

petrol expiry

|

Sakal

पेट्रोल खराब होत?

तुमच्या मनात कधी हा विचार आलाय का की, वर्षभर जर पेट्रोल तुमच्या गाडीत राहिले तर काय होईल? ते एक्सपायर होईल का?

Can Petrol Go Bad

|

Sakal

एक्सपायरी आहे

तर याच उत्तर आहे 'हो'... तुमच्या गाडीतले पेट्रोल एक्सपायर होईल.

Petrol Expiry

|

Sakal

इंजिन खराब

एक्सपायर झाल्यानंतर जर तुम्ही ते पेट्रोल वापरले तर तुमच्या गाडीचे इंजिन खराब होऊ शकते.

Engine damage 

|

Sakal

पॅक पेट्रोल जास्त दिवस चांगल

कोणत्याही बंदिस्त कंटेनर मध्ये १ वर्षापर्यंत पेट्रोल चांगले राहू शकते. जर पेट्रोल योग्यरित्या पॅक केलेलं नसेल तर ६ महिन्यांतच ते खराब होते.

pack petrol 

|

Sakal

खुल्या हवेत लवकर खराब

खुल्या हवेत असणारे पेट्रोल ३ ते ६ महिन्यांत खराब होते.

Fuel Expiry

|

Sakal

गाडीच्या टाकीतील पेट्रोल

गाडीच्या टाकीमध्ये असणारे पेट्रोल १ ते ३ महिन्यांत एक्सपायर होते.

Bike Fuel Expiry

|

Sakal

Which Country Gets the Highest Loan from India? Shocking Figures Revealed

भारत कोणत्या देशाला देतो सर्वाधिक कर्ज? आकडे ऐकून थक्क व्हाल