Vinod Dengale
मेस्सी जगभरात फुटबॉलसाठी ओळखला जातो. पण 2025 मध्ये मेस्सी हा एक मोठा ग्लोबल बिझनेसमन देखील आहे.
Messi Business
Sakal
मेस्सीची एकूण संपत्ती जवळपास $850 मिलियन आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये गणले जाते.
Messi Net Worth
Sakal
Inter Miami CF क्लबमधून कमाई, त्याशिवाय जाहिराती आणि स्वतःचे हॉटेल्स, कपड्यांचे ब्रँड, रिअल इस्टेट, मीडिया कंपनी, रेस्टॉरंट्स यामधून मोठा पैसा कमावतो.
Inter Miami Messi
Sakal
अर्जेंटिना व्यतिरिक्त स्पेन, अमेरिका, इटली, पोर्तुगाल, चिली, पॅराग्वे, उरुग्वे, अँडोरा या देशांमध्ये मेस्सीच्या कंपनी आहेत.
Nessi world Business
Sakal
मेस्सीची स्वतःची हॉटेल चेन आहे. बीच आणि माउंटन लक्झरी स्टेकेशन साठी ओळखली जाते.
MiM Hotel
मेस्सी चा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. 2019 मध्ये बार्सिलोनामध्ये सुरुवात केली. जगभर ऑनलाइन विक्री होते.
Messi brand
Sakal
मेस्सीचे स्वतःचे एनर्जी ड्रिंक आहे. 2024 मध्ये अमेरिकेत याची सुरुवात केली.
Energy Drink
Sakal
मेस्सीची स्वतःची मीडिया कंपनी आहे. 2022 सुरू केलेल्या या कंपनीत फॅमिली शो, स्पोर्ट्स स्टोरीज प्रॉडक्शन होते.
Messi studio
Sakal
अर्जेंटिना, उरुग्वे, अमेरिका या देशांमध्ये तब्बल 70 हून अधिक रेस्टॉरंट्स आहे.
Messi restorunt
Sakal
2022 मध्ये कॅलिफोर्निया येथे या कंपनीची स्थापन केली. ही कंपनी नव्या टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
Messi Play Time
Sakal
Rajanikant
Sakal