बस कंडक्टर ते सुपरस्टार : रजनीकांत यांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Vinod Dengale

सुपरस्टार

सुपरस्टार रजनीकांत फक्त सिनेमॅटिक आयकॉन नाहीत तर ते आता एक फायनान्शियल पॉवरहाउस बनले आहेत.

Superstar 

|

Sakal

श्रीमंत अभिनेता

देशातील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते.

Rich Actor

|

Sakal

कोण आहेत रजनीकांत?

रजनीकांत यांच नाव शिवाजीराव गायकवाड असून त्यानंच जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरू येथे झाला.

birth

|

Sakal

बस कंडक्टर ते सुपरस्टार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी बस कंडक्टरची नोकरी करत होते. 1975 मध्ये Apoorva Raagangal चित्रपटातून त्यांनी पदार्पण केल.

Bus Conductor

करिअर हायलाइट्स

बिल्ला, Baashha, जेलर या आयकॉनिक फिल्म्स केल्या. त्यांना भारत सरकारचा पद्मविभूषण आणि 2021 चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

Award

|

Sakal

नेटवर्थ

रजनीकांत यांची एकूण संपत्ती अंदाजे ₹430–₹500 कोटी आहे.

Networth

|

Sakal

उत्पन्न स्रोत

एका चित्रपटासाठी तब्बल ₹60–₹110 कोटी. जेलर चित्रपटासाठी त्यांनी ₹110 घेतले होते. तर रॉयल्टी आणि हक्कांमधून ₹30–₹50 कोटी कमाई होते.

Income Source

|

Sakal

मालमत्ता

पोएस गार्डन बंगला ₹35–₹40 कोटी, केळमबक्कममध्ये फार्महाऊसेस आणि बेंगळुरूतील मालमत्ता अशी तब्बल 100 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

Networth2

|

Sakal

IPL Value

|

Sakal

IPL ची ब्रँड व्हॅल्यू कोसळली; तरीही कोणती टीम ठरली सर्वात श्रीमंत?