Pranali Kodre
फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे लिओनल मेस्सी. त्याने नुकताच त्याचा ३९ वा वाढदिवस २४ जून रोजी साजरा केला.
Lionel Messi
Sakal
अर्जेंटिनामधील रोसारियोच्या मैदानांपासून जगज्जेतेपदापर्यंत मेस्सीने त्याचे आत्तापर्यंतचे प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरवलं आहे.
Lionel Messi
Sakal
मेस्सीने फुटबॉलमधील सर्वात मोठं स्वप्न २०२२ मध्ये विश्वचषक जिंकून पूर्ण केलं.
Lionel Messi
Sakal
८ वेळा बॅलन डी'ऑर जिंकणारा पहिला आणि विक्रमी खेळाडू आहे. तसेच त्याने ६ वेळा गोल्डन शू देखील जिंकला आहे. तसेच १६ वेळा तो सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला.
Lionel Messi
Sakal
११५८ सामने, ९१६ गोल आणि ४१४ असिस्ट, ६१ हॅटट्रिक्स आणि ४८ ट्रॉफी.
Lionel Messi
Sakal
१० वेळा स्पॅनिश लीग विजेता
४ वेळा चॅम्पियन्स लीग विजेता
७ वेळा स्पॅनिश कप विजेता
३ वेळा UEFA सुपर कप विजेता
७ वेळा स्पॅनिश सुपर कप विजेता
Lionel Messi
Sakal
मेस्सी हा अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असून त्याने २००+ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ११५+ गोल केले आहेत.
Lionel Messi
Sakal
त्याने अर्जेंटिनाकडून दोन वेळा कोपा अमेरिका स्पर्धाही जिंकली. तसेच २००८ मध्ये ऑलिम्पिकमध्येही सुपर्णपदक मिळवलं होतं.
Lionel Messi
Sakal
एफसी बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असून त्याने ६७२ गोल या संघासाठी केलेत.
Lionel Messi
Sakal
मेस्सीचे हे आकडेच त्याच्या महानतेची साक्ष देतात.
Lionel Messi
Sakal
Joe Root
Sakal