Pranali Kodre
२१ जून २०२६ रोजी लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडने तब्बल २५३ धावांनी पराभूत केले. त्यामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे.
Joe Root
Sakal
या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व जो रुट करत होता. बेन स्टोक्स या सामन्यासाठी संघात नसल्याने रुटकडे चार वर्षांनंतर प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
Joe Root
Sakal
मात्र इंग्लंडचा पराभव झाल्याने कर्णधार रुटच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
Joe Root
Sakal
जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा हा ६६ सामन्यामधील २७ वा पराभव होता.
Joe Root
Sakal
त्यामुळे सर्वात कसोटी सामने पराभूत होणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रुट दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने स्टीफन फ्लेमिंग यांची बरोबरी केली आहे.
Joe Root
Sakal
फ्लेमिंग यांच्या नेतृत्वात न्यूझीलंडने ८० पैकी २७ सामने पराभूत झाले आहेत.
Stephen Fleming
Sakal
या यासाठी अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ असून त्याने १०९ कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले असून २९ पराभव स्वीकारले आहेत.
Graeme Smith
Sakal
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा आहे. त्यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज ४७ सामन्यांत २६ सामने पराभूत झाले होते.
Brian Lara
Sakal
त्यापाठोपाठ ऍलन बॉर्डर (९३ सामन्यांपैकी २२ पराभव), क्रेग ब्रेथवेट (३९ सामन्यांपैकी २२ पराभव) आणि ऍलिस्टर कूक (५९ सामन्यांपैकी २२ पराभव) आहेत.
Kraigg Brathwaite, Allan Border, Alastair Cook
Sakal
Rohit Sharma 1100 Fours
Sakal