IPL मध्ये सलग दोन वर्षी फायनलमध्ये पोहचणारे कर्णधार

Pranali Kodre

RCB in IPL 2026 Final

रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

RCB

|

Sakal

गतविजेते

बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धाही रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळताना जिंकली होती.

RCB

|

Sakal

पाचवा कर्णधार

त्यामुळे रजत पाटिदार हा आयपीएलमध्ये सलग दोन वर्षी अंतिम सामन्यात संघाला पोहचवणारा कर्णधार ५ वा कर्णधार ठरला आहे.

Rajat Patidar

|

Sakal

एमएस धोनी

यापूर्वी सर्वात आधी एमएस धोनीने हा विक्रम केलेला, त्याच्या नेतृत्वात २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने अंतिम सामना गाठत विजेतेपदही मिळवले होते.

MS Dhoni

|

Sakal

रोहित शर्मा

त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम सामना गाठून विजेतेपद जिंकले.

Rohit Sharma

|

Sakal

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर २०२३ मध्येही अंतिम सामना गाठला होता, पण त्यावर्षी ते उपविजेते ठरले.

Hardik Pandya

|

Sakal

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचा अंतिम सामना जिंकला होता, त्यानंतर २०२५ मध्ये पंजाब किंग्सही अंतिम सामन्यात धडक मारली, पण ते उपविजेते ठरले.

Shreyas Iyer

|

Sakal

वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती?

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

येथे क्लिक करा