हिवाळ्यात तेल लावण्याची चुकीची वेळ ठरते धोकादायक! फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी जाणून घ्या ‘योग्य वेळ’!

Aarti Badade

थंडीत केसांची काळजी

थंडीच्या दिवसात वातावरण गार असल्यामुळे केस देखील कोरडे (Dry) आणि कडक होतात. अशावेळी केसांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

रात्री तेल लावण्याचे धोके

अनेकजण रात्री तेल लावून झोपतात, पण यामुळे केसांमध्ये कोंडा (Dandruff) होतो आणि टाळूवर फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होऊ शकते.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

त्वचा होते खराब

जास्त वेळ तेल केसांवर राहिल्यास ते चेहऱ्यावर देखील पसरते. यामुळे पिंपल्स (Pimples) आणि मुरूम येऊन त्वचा खराब होऊ शकते.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

केसांना तेल कधी लावावे?

केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी केसांना तेल लावणे (Oiling before Wash) सर्वात योग्य आहे. यामुळे तेलकटपणा दूर होतो आणि केसांना पुरेसे पोषण मिळते.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

कोमट तेल मसाज

तेल हे नेहमी कोमट (Lukewarm) करून केसांना लावावे आणि हलक्या हाताने केसांचा व टाळूचा मसाज करावा.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

महत्त्वाची टीप

केस धुण्याच्या आधी लावलेल्या तेलामुळे केस चिकट (Sticky) होत नाहीत आणि कोरड्या हवेचा परिणाम कमी होऊन केस सॉफ्ट राहतात.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

सल्ला

खूप केस गळती होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते.

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

मेंदूतील धोका! ट्यूमरची चाहूल देणारी सुरुवातीची लक्षणे; दुर्लक्ष केलं तर वाढू शकतो धोका!

Brain Tumor Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा