लिव्हर डिटॉक्ससाठी डॉक्टरांचा सल्ला, 'हे' 5 पदार्थ खा अन् यकृत निरोगी ठेवा

पुजा बोनकिले

यकृत निरोगी

भारतातील आघाडीचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शिवकुमार सरीन यांनी लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत यकृत निरोगी राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

सफरचंद

सफरचंदमधील पोषक घटक यकृताला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

बाजरी

रोज तुम्ही बाजरी खाल्यास यकृताचे आरोग्य निरोगी राहू शकते.

हरभरा

रोजच्या आहारात हरभऱ्याचा समावेश केल्यास यकृत निरोगी राहते.

भाज्या

रंगीत भाज्यांचा आहारात समावेश केल्यास यकृत निरोगी राहू शकते.

vegetables

| Sakal

कॉफी

यकृताचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर कॉफीचे सेवन करावे.

Coffee

| Sakal

गोकर्णाच्या वेलीला येतील फुलंच फुल, वापरा 'हे' घरगुती खत

Gokarna Creeper Blooms Galore

|

Sakal

आणखी वाचा