Saisimran Ghashi
लिव्हर म्हणजेच यकृत आपल्या शरीराचे महत्वपूर्ण अवयव आहे
पण जर कधी यकृताला सूज आली तर त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती समजून घ्या
लिव्हरच्या जागेवर (उजव्या वरच्या पोटात) सतत किंवा कधी कधी तीव्र वेदना जाणवू शकते.
त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागांवर पिवळसर रंग दिसू लागतो.
सामान्यपेक्षा अधिक थकवा जाणवणे, शरीरात ऊर्जा कमी होणे.
भूक कमी होणे, उलट्या किंवा मळमळ जाणवणे.
जठराग्रंथीमध्ये पाणी साचल्यामुळे पोट फुगलेले वाटणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.