भारतात कशी झाली कर्जाची सुरुवात? सोन्याची नाणी ते ऑनलाइन कर्ज

सकाळ डिजिटल टीम

कर्ज इतिहास

भारतात कर्ज देण्याची परंपरा पैशाइतकीच जुनी असून, तिचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो.

Loan History

|

Esakal

जातक कथा

गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वीच्या जातक कथांमध्ये सोन्याच्या नाण्यांच्या कर्जाचा उल्लेख आढळतो.

Loan History

|

Esakal

प्राचीन व्यवस्था

ब्रिटिश येण्यापूर्वीही भारतात कर्ज देण्याची व्यवस्थित पद्धत अस्तित्वात होती आणि व्याज आकारलं जात होतं.

Loan History

|

Esakal

कौटिल्य माहिती

कौटिल्यांनी विदेशी व्यापारासाठी व्यापाऱ्यांना मदत करणाऱ्या बिल ऑफ एक्सचेंज पद्धतीचा उल्लेख केला होता.

Loan History

|

Esakal

मुघल काळ

मुघल काळात मागणीवर किंवा ठराविक मुदतीनंतर कर्ज देण्यासाठी दस्तावेजांची पद्धत प्रचलित झाली.

Loan History

|

Esakal

बँकिंग सुरुवात

ब्रिटिश काळात कलकत्त्यात बँक ऑफ हिंदुस्तान सुरू झाली, मात्र १८३२ मध्ये ती बंद पडली.

Loan History

|

Esakal

RBI स्थापना

१९३५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि देशातील बँकिंग व्यवस्थेला नवी दिशा मिळाली.

Loan History

|

Esakal

ऑनलाइन कर्ज

आज क्रेडिट स्कोअरच्या मदतीने घरबसल्या ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

Loan History

|

Esakal

दिवाळीनिमित्त घराला रंगकाम करताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Correct Way for Home Paint

|

ESakal

इथं क्लिक करा