PM Narendra Modi : गंगा घाटावरील PM मोदींचे 'हे' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीत लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

PM Narendra Modi visit Varanasi

याआधी मोदींनी शाश्वमेध घाटावर पोहोचून गंगा सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर पूजाही केली.

PM Narendra Modi visit Varanasi

दरम्यान, गंगा घाटावर आरती करतानाचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

PM Narendra Modi visit Varanasi

या फोटोंमध्ये तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या कालभैरव मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत.

PM Narendra Modi visit Varanasi

फोटोंमध्ये नरेंद्र मोदी हे पुजाऱ्यांना हात जोडून अभिवादन करतानाही दिसत आहेत.

PM Narendra Modi visit Varanasi

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाराईबाबांची आरतीही करताना दिसत आहेत.

PM Narendra Modi visit Varanasi

डोक्यावर भगवी पगडी घालून गुरुद्वारात रांगेत बसलेल्या लोकांना PM मोदींनी दिली 'लंगर'ची सेवा