डोक्यावर भगवी पगडी घालून गुरुद्वारात रांगेत बसलेल्या लोकांना PM मोदींनी दिली 'लंगर'ची सेवा

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi Visit Gurudwara Patna

आपल्या या दौऱ्यादरम्यान PM मोदी आज (सोमवार) पहाटे शीख पगडी घालून पटना साहिब गुरुद्वारात (Patna Sahib Gurudwara) पोहोचले.

PM Modi Visit Gurudwara Patna

गुरुद्वारात मोदींनी डोके टेकवून रांगेत बसलेल्या लोकांना लंगरची सेवा दिली.

PM Modi Visit Gurudwara Patna

पंतप्रधान लोकांना लंगर देत असल्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Modi Visit Gurudwara Patna

दरम्यान, पटना साहिब गुरुद्वारातून पंतप्रधान मोदी थेट हाजीपूरला रवाना होणार आहेत.

PM Modi Visit Gurudwara Patna

पंतप्रधान मोदींनी रविवारी पाटण्यात रोड शो केला. रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत करण्यात आलं.

PM Modi Visit Gurudwara Patna

Kolhapur Tourism : कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी..; अंबाबाई मंदिराला सर्वाधिक पसंती

येथे क्लिक करा