Travel : लोणावळा-खंडाळाला 'या' खास गोष्टी बघायला नक्की जा! वीकेंडसाठी परफेक्ट ठिकाण

Aarti Badade

'ज्वेल ऑफ सह्याद्री'

लोणावळा-खंडाळा ही सह्याद्री पर्वतातील दोन सुंदर पर्यटनस्थळे आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर असलेली ही ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

निसर्गाचा अनुभव

येथील सुंदर निसर्ग, हिरवे डोंगर आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य एखाद्या चित्रासारखे वाटते.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

पावसाळ्यातील सौंदर्य

खासकरून पावसाळ्यात येथील निसर्ग आणखी सुंदर दिसतो. वीकेंडच्या सुट्टीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

करण्यासारख्या गोष्टी

तुम्ही विसापूर आणि तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग करू शकता. टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटवरून निसर्गाचे सुंदर दृश्य पाहू शकता.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

खास पर्यटनस्थळे

लोणावळा-खंडाळ्याजवळ तुम्ही भुशी डॅम, पवना तलाव आणि कार्ला-भाजे लेणींना भेट देऊ शकता.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

कसे पोहोचाल?

मुंबई किंवा पुण्याहून तुम्ही खासगी गाडीने किंवा बसने सहज पोहोचू शकता.लोणावळा रेल्वे स्टेशनवरून स्थानिक बस सेवा उपलब्ध आहे.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

एक अविस्मरणीय अनुभव

जर तुम्हाला शांतता आणि निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळा-खंडाळ्याला नक्की भेट द्या.

Lonavala-Khandala Must-Visit

|

Sakal

धबधबे, गुहा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तोरणमाळला नक्की भेट द्या!

Toranmal Travel Guide

|

Sakal

येथे क्लिक करा