Holi 2025 Outfits Ideas: होळीला दिसाल स्टायलिश अन् परफेक्ट, वापरा 5 टिप्स

Puja Bonkile

होळी

यंदा होळी १४ मार्चला साजरी केली जाणार आहे.

Holi fashion tips | Sakal

स्टायलिश लूक

या दिवशी स्टायलिश आणि परफेक्ट दिसायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Holi fashion tips | Sakal

पांढरी कुर्ती

पांढरी कुर्ती घालून होळीचा सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.

Trendy Holi outfits for men and women | Sakal

शिफॉन साडी

शिफॉन साडी घालून होळीला स्टायलिश दिसू शकता.

Holi 2025 | Sakal

पिवळा ड्रेस

होळीला पिवळा पंजाबी ड्रेस घालू शकता.

Holi 2025 | Sakal

लेहेंगा चोळी

तुम्हाला होळीला स्टायलिश दिसायचे असेल तर लहेंगा चोळी घालू शकता.

Holi 2025 | Sakal

बांधणी दुप्पट्टा आणि पांढरा कुर्ता

तुम्हाला परफेक्ट लूक हवा असेल तर बांधणी दुप्पट्टा आणि पांढरा कुर्ता घालू शकता.

Holi 2025 | Sakal

शर्ट अन् पांढरा पॅन्ट

होळीच्या दिवशी स्टायलिश दिसण्यासाठी शर्ट आणि त्यासोबत पांढरा पॅन्ट घालू शकता.

Holi 2025 | Sakal

होळीचे रंग खेळताना स्मार्टफोनची कशी काळजी घ्याल?

Sakal
आणखी वाचा...