Aarti Badade
१०० ग्रॅम वाळलेल्या हरभरामध्ये सुमारे २०.४७ ग्रॅम प्रथिने असतात.
ते पचनास मदत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
काबुली चणे लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंकने समृद्ध आहेत.
चण्यासोबत खालील पदार्थ मिसळल्यास प्रथिनांचे प्रमाण दुप्पट होऊ शकते.
१०० ग्रॅम टोफूमध्ये १०-१९ ग्रॅम प्रथिने.
टोफू आणि चणा – परिपूर्ण प्रथिनयुक्त जेवण.
१०० ग्रॅममध्ये २५ ग्रॅम प्रथिने.
भाजलेले शेंगदाणे चणा चाटसोबत खाल्ले तर स्वाद आणि पोषण दोन्ही वाढते.
१०० ग्रॅम क्विनोआमध्ये ४.४ ग्रॅम प्रथिने. संपूर्ण अमिनो आम्लासह – परिपूर्ण शाकाहारी कॉम्बिनेशन.
१०० ग्रॅममध्ये ५२ ग्रॅम प्रथिने.
चणा+सोया पुलाव – ऊर्जा आणि पोषण एकत्र!
१०० ग्रॅममध्ये १९-२१ ग्रॅम प्रथिने.
सॅलड किंवा सूपमध्ये चणे आणि बिया – हेल्दी आणि कुरकुरीत नाश्ता.
हे सर्व मिश्रण केवळ प्रथिनांची कमतरता भरून काढत नाही, तर संपूर्ण आरोग्यास चालना देतात!