Monika Shinde
महादेवांना सर्व फुले प्रिय असतात, पण अशी काही विशेष फुले आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. चला, जाणून घेऊया ती कोणती
शिवाला सर्वात प्रिय. त्रिदेवांचं प्रतीक मानलं जातं. पापांपासून मुक्ती मिळते.
विषाचे प्रतीक. शिवाच्या रौद्र रूपाशी निगडित. अभिषेकात वापरल्याने दोष दूर होतात.
शुद्धतेचं प्रतीक. शिवाच्या ध्यानात वापरलं जातं. मन:शांती मिळते.
आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक. शिवलिंगावर अर्पण केल्याने ऐश्वर्य व समाधान प्राप्त होतं.
शिवाच्या भस्मधारी रूपाशी संबंधित. नकारात्मक ऊर्जा दूर करते.