7 दिवसांत वजन कमी करा! फॉलो करा 'हा' 'वेट लॉस' डायट प्लॅन!

Aarti Badade

फिट राहण्याचा संकल्प

वजन कमी करण्यासाठी सातत्य आणि योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. हा ७ दिवसांचा प्लॅन तुम्हाला उत्साही आणि फिट ठेवण्यास मदत करेल.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस १ - हलकी सुरुवात

दिवसाची सुरुवात कोमट लिंबूपाण्याने करा. दिवसभर हलका आहार घ्या आणि किमान ३० मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस २ - प्रोटीनवर भर

नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. दुपारचे आणि रात्रीचे जेवण संतुलित असावे; तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ग्रीन टी प्या.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस ३ - साखर आणि भाताला सुट्टी

आजच्या दिवशी आहारातला भात आणि साखर पूर्णपणे टाळा. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खा आणि ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस ४ - योगा आणि हायड्रेशन

आजच्या दिवशी सूर्यनमस्कार आणि योगासने करा. जंक फूडपासून लांब राहा आणि दिवसभरात भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस ५ - फायबरयुक्त आहार

सकाळच्या नाश्त्यात ओट्स किंवा पोहे खा. रात्रीच्या वेळी हलके सूप आणि सॅलड घेण्यावर भर द्या; सोबत १५ मिनिटे वर्कआउट करा.

Weight loss diet plan 7 days

|

sakal

दिवस ६ - फळांचा आहार

आज जास्तीत जास्त फळे आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. व्यायामासाठी ४५ मिनिटे वेगाने चालणे किंवा सायकलिंगचा पर्याय निवडा.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

दिवस ७ - फॅट बर्न चॅलेंज

शेवटच्या दिवशी साखर नसलेली ब्लॅक कॉफी प्या. जॉगिंग आणि 'प्लँक' व्यायाम प्रकार करून शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने वाढवा.

Weight loss diet plan 7 days

|

Sakal

रक्तातील साखर वाढल्यास शरीर देते 'हे' 8 संकेत!

High blood sugar symptoms

|

Sakal

लिंक कमेंटमध्ये