Aarti Badade
कडक डाएट न करता साध्या सवयी बदलून तुम्ही वजन कमी करू शकता – आणि तेही टिकाऊ पद्धतीने.
जेवल्यावर हलकी चाल केल्याने अन्न पचते आणि चरबी साठत नाही.
रोज 8-10 ग्लास पाणी प्या. पाणी मेटाबोलिझम वाढवते आणि भूक नियंत्रित करते.
"थोडं कमी खाणं" ही सवय वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे.
लांब अंतराने मोठं खाणं टाळा. यामुळे शरीरातील फॅट स्टोरेज कमी होतं.
पॅकेटमधील खाणं, बेकरी वस्तू, सॉफ्ट ड्रिंक्स – वजन वाढवण्याचे मुख्य कारण!
रात्री 7-8 तास झोप झाल्यास हार्मोन बॅलन्स राहतो आणि वजन नियंत्रणात राहतं.
तणावामुळे शरीरात ‘कॉर्टिसोल’ वाढतो – ज्यामुळे वजन वाढतं. ध्यान, योग, सृजनात्मक काम मदत करतं.