व्यायाम न करता वजन होईल कमी! 'या' 7 सवयी आजच बदला

Aarti Badade

वजनावर नियंत्रण मिळवा

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे वजन वाढण्याची समस्या गंभीर होत आहे. योग्य आहाराद्वारे तुम्ही व्यायामाशिवाय वजन कमी करू शकता.

Fast Weight loss Tips

|

Sakal

काय खाता त्यापेक्षा 'किती' खाता?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता यापेक्षा ते किती प्रमाणात खाता हे महत्त्वाचे आहे. नेहमीपेक्षा थोडा कमी आहार घेतल्यास वजनात लवकर फरक पडतो.

Fast Weight loss Tips

|

Sakal

पाणी पिण्याची योग्य वेळ

जेवणापूर्वी ३० मिनिटे आधी किमान २ ग्लास पाणी प्या. यामुळे भूक कमी लागते, पोट भरलेले राहते आणि तुमची पचनक्रिया अधिक सुधारते.

Fast Weight loss Tips

|

Sakal

साखरेला करा 'रामराम'

साखर आणि गोड पदार्थ रक्तातील इन्सुलिन वाढवून चरबी साठवतात. साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात गूळ किंवा मधाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

Fast Weight loss Tips

|

Sakal

रात्रीचा आहार असावा हलका

झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवावे. रात्रीच्या आहारात सूप, मुगाची खिचडी किंवा कडधान्ये यांसारख्या हलक्या पदार्थांचा समावेश करावा.

Fast Weight loss Tips

|

Sakal

प्रथिनांचे (Proteins) महत्त्व

आहारात पनीर, सोयाबीन, डाळी आणि अंडी यांचा समावेश करा. प्रोटीन पचायला जास्त वेळ घेते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

Fast Weight loss Tips

|

Sakal

शिस्तबद्ध जीवनशैली

खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि वेळेवर आहार या दोन गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रवासात सर्वात प्रभावी ठरतात.

Fast Weight loss Tips

|

Sakal

ॲसिडिटी की अल्सर? ‘ही’ धोकादायक लक्षणे वेळीच ओळखा!

Signs of Stomach Ulcer

|

sakal

येथे क्लिक करा