Monika Shinde
जर तुम्हाला पोटाची अतिरिक्त चरबी कमी करायची असेल, तर या ६ घरगुती उपायांना आपल्या दैनंदिन जीवनात नियमितपणे वापर करा.
lose weight without gym
esakal
रोज सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबू आणि एक चमचा मध घालून प्या. यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलिझम व्यवस्थित होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.lose weight without gym
lose weight without gym
esakal
दररोज किमान २० ते ३० मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि हृदयाची कार्यक्षमता सुधरते.
lose weight without gym
esakal
रात्रीचे जेवण किमान ७ ते ८ च्या आत खाणे गरजेचे आहे. रात्री उशिरा खाणे टाळल्यास शरीराची चरबी साठण्याची शक्यता कमी होते. झोपेच्या आधी हलके खावे, त्यामुळे पोटाची चरबी नियंत्रित राहते.
lose weight without gym
esakal
जर तुम्ही चहा ऑफिस किंवा इतर गोड पदार्थ खात असाल तर पूर्ण बंद करा. कारण आहारातील साखर कमी केल्यास शरीराचा फॅट बर्न अधिक जलद होतो.
lose weight without gym
esakal
जसं वेळ मिळेल तसं दररोज 50 वेळा पोट आत- बाहेर करा. याने पोटातील स्नायू बळकट होतात आणि पोट सपाट होण्यास मदत मिळते.
lose weight without gym
esakal
सतत कमी झोप घेतल्यास हार्मोन असंतुलित होतो आणि वजन वाढते. दिवसातून किमान ७–८ तास झोप घेणे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आवश्यक आहे.
सकाळी व्यायामानंतर 5–10 मिनिटे स्ट्रेचिंग करा. पाणी भरपूर प्या, दिवसातून किमान 2–3 लिटर. आणि फळे आणि भाज्यांचा समावेश करा, फॅट बर्निंग वाढवते.
lose weight without gym
esakal
Weight Loss Tips
esakal