Lottery King: मजूर ते सर्वाधिक राजकीय देणगी देणारा 'लॉटरी किंग'

सकाळ डिजिटल टीम

"लॉटरी किंग"

राजयकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमांतून सर्वात जास्त देणग्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने दिल्या आहेत. "लॉटरी किंग" सँटियागो मार्टिन ही कंपनी चालवतात.

Lottery King Santiago Martin | Esakal

कोण आहे सँटियागो मार्टिन?

सँटियागो मार्टिन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात म्यानमारमधील यांगूनमध्ये मजूर म्हणून केली. 1988 मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी तामिळनाडूमध्ये लॉटरी व्यवसाय सुरू केला.

Lottery King Santiago Martin | Esakal

ईडी कारवाई आणि देणगी

लॉटरी किंगचे नाव अनेक घोटाळ्यांमध्येही आले आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) 2019 पासून कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फ्यूचर गेमिंगची चौकशी करत आहे.

Lottery King Santiago Martin | Esakal

फ्युचर गेमिंगची स्थापना

फ्युचर गेमिंगची स्थापना 1991 मध्ये लॉटरी किंग ऑफ इंडिया सँटियागो मार्टिन यांनी केली होती.

Lottery King Santiago Martin | Esakal

केरळ, कर्नाटककडे मोर्चा

तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी 2003 मध्ये लॉटरीवर बंदी घातल्यानंतर सँटियागो मार्टिन यांनी त्यांचा बहुतांश व्यवसाय कर्नाटक आणि केरळमध्ये हलवला.

Lottery King Santiago Martin | Esakal

13 राज्यांमध्ये काम

मार्टीन यांची Future Gaming कंपनी दक्षिण भारतात मार्टिन कर्नाटक या उपकंपनी अंतर्गत कार्यरत आहे. फ्युचर गेमिंगसाठी 13 राज्यांमध्ये 1,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

Lottery King Santiago Martin | Esakal

लॉटरी उद्योग

फ्यूचर गेमिंग वेबसाइटनुसार, सँटियागो मार्टिन हे लायबेरियाचे कॉन्सुल जनरल देखील होते, जिथे त्यांनी लॉटरी उद्योगाची स्थापना केली.

Lottery King Santiago Martin | Esakal

सोनालीने केला तिच्या आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा

Sonali kulkarni | esakal
अधिक पाहाण्यासाठी...