सोनालीने केला तिच्या आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नुकतीच एका मल्याळम चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Sonali kulkarni

वैयक्तिक आयुष्याविषयी...

सोनाली कुलकर्णीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा होते. अशातच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अफवा पसरल्या जातात.

Sonali kulkarni

अफवेविषयी खुलासा

अशाच एका अफवेविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने खुलासा केला आहे

Sonali kulkarni

या अफेबद्दल खुलासा

सोनालीने जयंती वाघधरेच्या पटलं तर घ्या या शोमध्ये तिच्या या अफेबद्दल खुलासा केला आहे.

Sonali kulkarni

राजकारण्यासोबत लग्न...

यावेळी सोनालीला तिच्या आयुष्यात तुझ्याबद्दल पसरलेल्या एका अफवेबद्दल विचारलं. त्यावेळी सोनालीनं माझं एका राजकारण्यासोबत लग्न झालं आहे, अशी अफवा पसरली होती, असं सोनालीनं म्हटलं आहे.

Sonali kulkarni

सोशल मीडिया

सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे

Sonali kulkarni

साडी आणि त्यातला श्रिया पिळगावकरचा क्लासी लूक