प्रेम करताय? पण कधीच करू नका 'या' दोन चूका, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Saisimran Ghashi

प्रेमाचे नाते

प्रेमाचे नाते हे फारच निर्मळ आणि संवेदनशील असते

Why People Regret Their Love Choices Forever

|

esakal

प्रेमात होणाऱ्या चुका

पण प्रेम करताना तुमच्याकडून झालेल्या काही चुका तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात

Two Critical Mistakes You Must Never Make in Love

|

esakal

मानसिक संबंध

आपण शारीरिक संबंध वगैरे याबद्दल बोलत नाहीये. हा विषय आहे मानसिक संबंधाचा.

How Ignoring Red Flags Leads to Lifelong Heartbreak

|

esakal

विश्वास ठेवणे

पहिली गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती सुरुवातीला खूप चांगलं वागते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊ नका

trusting blindly in relationship

|

esakal

खरे रंग

एकदाकाय तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलात, त्यांच्यात गुंतलात की ते आपले खरे रंग दाखवतात

Signs You're in red flag relationship

|

esakal

हक्क देणे

दुसरी गोष्ट म्हणजे कुणालाही इतका हक्क देऊ नका की ती व्यक्ती तुम्हाला हर्ट करून निघून जाईल

never give right to anyone to hurt you

|

esakal

आनंदासाठी निर्भर

तुम्ही तुमच्या आनंदासाठी त्या व्यक्तीवर निर्भर राहू नका, नाहीतर शेवटी तुम्हाला दुःखच मिळेल

Losing Yourself in a Relationship

|

esakal

असूनही नसल्यासारखे

ज्या व्यक्ती तुमच्यासोबत असूनही नसल्यासारख्या आहेत त्यांच्यापासून कधीही लांब गेलेले बरे असते. याने तुमचा त्रास कमी होतो

Practical Tips to Avoid regret in Love Life

|

esakal

हापूस आंब्याचे दर उतरले! तुमच्या जिल्ह्यात डझनचा दर किती? पाहा एका क्लिकवर

alphonso mango price today maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा