Monika Shinde
कमी खर्चात MBBS शिकायचंय? भारतातील महागडं मेडिकल शिक्षण अनेक विद्यार्थ्यांसाठी स्वप्नच राहते. पण तुम्हाला आता परदेशात कमी खर्चात ही संधी मिळू शकते.
Low Cost MBBS Abroad
esakal
जगात काही देश आहेत जेथे MBBS शिक्षण कमी फी, सोपा प्रवेश आणि उत्तम वैद्यकीय सुविधा देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी यासाठी परदेशात जातात.
Low Cost MBBS Abroad
esakal
कझाकिस्तान हा देश विशेष लोकप्रिय आहे. येथे ५ वर्षांचा MBBS कोर्स जगातील सर्वात स्वस्त मानला जातो. प्रवेशासाठी कठीण परीक्षा नाही.
Low Cost MBBS Abroad
esakal
केवळ १२ वी उत्तीर्ण आणि ५०% मार्क्स असणे पुरेसे आहे. यामुळे कमी मार्क्स असणारे विद्यार्थीही डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात.
Low Cost MBBS Abroad
esakal
कझाकिस्तानच्या वैद्यकीय युनिव्हर्सिटीला WHO आणि NMC द्वारे मान्यता आहे. त्यामुळे भारतात ही डिग्री मान्य आहे आणि प्रॅक्टिस करता येते.
Low Cost MBBS Abroad
esakal
विद्यार्थ्यांना येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, आधुनिक लॅब्स, अनुभवी प्राध्यापक आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग सोबत.
Low Cost MBBS Abroad
esakal
कमीत कमी खर्चात, सोप्या प्रवेशासह आणि दर्जेदार शिक्षणासह, कझाकिस्तान MBBS साठी पहिली पसंती ठरत आहे.
Low Cost MBBS Abroad
esakal
esakal