चांगले कोलेस्ट्रॉल कमी झाल्याची 'ही' लक्षणे सांगतात धोक्याची घंटा

पुजा बोनकिले

कोलेस्ट्रॉल

शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल असणे गरजेचे आहे.

Low good cholesterol effects on body

लक्षणे कोणती

कोलेस्ट्रॉल कमी असल्यास पुढील लक्षणे दिसतात.

Low good cholesterol effects on body

तणाव

शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची कमतरता असेल तर तणाव वाढू शकतो.

Low good cholesterol effects on body

दृष्टी

गुड कोलेस्ट्रॉल कमी असल्यास दृष्टी कमी होऊ शकते.

eye health foods | Sakal

वजन कमी

जर तुमचे वजन कमी होत असेल तर चांगले कोलेस्ट्रॉल कमी होण्याचे एक लक्षण आहे.

Low good cholesterol effects on body

मुड स्विंग

मुड स्विंग होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल नसेल तर ही समस्या वाढते.

Low good cholesterol effects on body

चक्कर येणे

शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलची कमतरता असेल तर चक्कर येऊ शकते.

Low good cholesterol effects on body

स्मरणशक्ती कमी

स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

Low good cholesterol effects on body

ध्यान केद्रिंत करणे

शरीरात कोलेस्ट्रॉल कमी असेल तर ध्यान केद्रिंत करण्यात अडचण येणे.

Low good cholesterol effects on body | Sakal

अचानक बीपी लो झाल्यास काय खावं?

low blood pressure | Sakal
आणखी वाचा