Monika Shinde
जर तुम्हाला घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कमी गुंतवणुकीतील हे व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
केक, कुकीज, ब्रेड किंवा डेझर्ट बनवण्याची आवड असेल तर घरूनच ऑर्डर घेऊन बेकरी व्यवसाय सुरू करता येतो. खर्च कमी, नफा चांगला.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
चविष्ट जेवण बनवता येत असेल तर ऑफिस कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांसाठी टिफिन सर्व्हिस सुरू करून नियमित उत्पन्न मिळवू शकता.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
फॅशनची आवड असेल तर आर्टिफिशियल दागिन्यांचा व्यवसाय बेस्ट आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीतून कमी गुंतवणुकीत चांगली कमाई शक्य आहे.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
मेकअप, फेशियल किंवा स्किन केअरचे ज्ञान असेल तर घरातूनच छोटं ब्युटी पार्लर सुरू करून महिलांसाठी फायदेशीर व्यवसाय करू शकता.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
ताजी आणि स्वच्छ फळं कापून किंवा पॅक करून फ्रेश फ्रुट बॉक्स सर्व्हिस सुरू करा. ऑफिस, जिम आणि हेल्थ कॉन्शस लोकांमध्ये मोठी मागणी आहे.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
साडीवर किंवा ब्लाउसवर डिझाइन तयार करून आरी वर्कचा व्यवसाय घरातून सुरू करता येतो. क्रिएटिव्ह लोकांसाठी उत्तम संधी
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
नेल आर्टची क्रेझ वाढत आहे. थोडं ट्रेनिंग घेऊन घरूनच नेल आर्ट सर्व्हिस सुरू करून चांगलं उत्पन्न मिळवता येतं.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
फोटो फ्रेम, मग, कुशन किंवा खास गिफ्ट तयार करून कस्टमाईज गिफ्ट व्यवसाय सुरू करा. सण आणि वाढदिवसात मोठी मागणी असते.
Benefits of Starting a Home Based Business
Esakal
Hot Wine
Esakal