7 दिवसात शुगर लेव्हल नियंत्रणात! रक्तातील साखर कमी करण्यासाठी 'हे' 3 पदार्थ रामबाण

Aarti Badade

मधुमेहावर आहाराचे नियंत्रण

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर शरीरात अनेक गंभीर बदल होतात. योग्य आहार आणि फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने तुम्ही साखर सहज नियंत्रित करू शकता.

Blood sugar control foods

|

Sakal

ही लक्षणे ओळखा

दृष्टी कमजोर होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, अचानक चक्कर येणे किंवा अंगाला खाज येणे ही रक्तातील साखर वाढल्याची गंभीर लक्षणे आहेत.

Blood sugar control foods

|

Sakal

भेंडी आहे अत्यंत प्रभावी

भेंडीमध्ये विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांमध्ये साखरेचे शोषण कमी करते. नियमित भेंडीची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते.

Blood sugar control foods

|

Sakal

अ‍ॅव्होकॅडोचा फायदा

अ‍ॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखण्यासाठी अ‍ॅव्होकॅडो खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Blood sugar control foods

|

sakal

अ‍ॅव्होकॅडो खाण्याची पद्धत

अ‍ॅव्होकॅडोला स्वतःची चव नसते, त्यामुळे सॅलड किंवा स्मूदीमध्ये कांदा, टोमॅटो आणि हलके मसाले घालून तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता.

Blood sugar control foods

|

Sakal

मशरूम - मधुमेहींसाठी सुपरफूड

मशरूममध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी असतात. यात असलेले प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी मदत करतात.

Blood sugar control foods

|

Sakal

फायबरचे महत्त्व

फायबरयुक्त पदार्थ केवळ पचन सुधारत नाहीत, तर ते रक्तामध्ये साखर मिसळण्याचा वेग कमी करतात, ज्यामुळे ग्लुकोजची पातळी संतुलित राहते.

Blood sugar control foods

|

Sakal

वेळीच उपचार करा

साखरेची पातळी सतत वाढत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहारासोबतच नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

Blood sugar control foods

|

sakal

अंगठ्यातील तीव्र वेदना दुर्लक्षित करू नका; ‘हा’ आजार कारणीभूत तर नाही?

Joint Pain Uric acid symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा