वाढलेलं कोलेस्ट्रॉल होईल कमी! खा 'हे' 7 सुपरफूड्स!

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल नियंत्रणाचे महत्त्व

रक्तातील वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल (LDL) हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मात्र, योग्य आहार निवडीने तुम्ही ते सहज कमी करू शकता.

Cholesterol control foods

|

Sakal

ओट्स

ओट्समध्ये विद्रव्य फायबर (Soluble Fiber) भरपूर असतात. हे फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल शोषून ते कमी करण्यास मदत करतात.

Cholesterol control foods

|

Sakal

सुका मेवा

बदाम आणि अक्रोड यांसारखा सुका मेवा रक्तातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड वाढवतो, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या घटते.

Cholesterol control foods

|

Sakal

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्या फायबर आणि पोषक तत्त्वांनी युक्त असतात. या भाज्या शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत करतात.

Cholesterol control foods

|

Sakal

अँटिऑक्सिडंट्सयुक्त फळे

सफरचंद, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये पेक्टिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

Cholesterol control foods

|

Sakal

ऑलिव्ह ऑइल

स्वयंपाकासाठी साध्या तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यातील निरोगी फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल (LDL) घटवून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.

Cholesterol control foods

|

Sakal

डाळी आणि कडधान्ये

डाळी आणि कडधान्यांमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते. नियमितपणे डाळींचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Cholesterol control foods

|

Sakal

पित्त शांत ठेवण्यासाठी आहारात असायलाच हवेत ‘हे’ 5 पदार्थ!

Acidity home remedies

|

Sakal

येथे क्लिक करा