घरगुती LPG सिलिंडर लाल रंगाचेच का असते? 'हे' आहे खरे कारण

Yashwant Kshirsagar

गॅस सिलिंडरसाठी रांगा

देशातील एलपीजीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅससाठी गॅस एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

LPG cylinder color

|

esakal

दोन रंग

भारतात एलपीजीचा पुरवठा दोन रंगांच्या सिलिंडरमध्ये केला जातो. घरगुती वापरासाठी लाल रंगाचे सिलिंडर, तर व्यावसायिक वापरासाठी निळ्या रंगाचे सिलिंडर दिले जातात.

LPG cylinder color

|

esakal

घरगुती सिलिंडर

आता प्रश्न असा निर्माण होतो की, घरगुती एलपीजी सिलिंडर लाल रंगाचे का असतात? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

LPG cylinder color

|

esakal

धोक्याचा रंग

पहिले म्हणजे, लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळे तो रंग दुरूनही दिसतो. दुसरे म्हणजे, तो धोक्याचा रंग आहे.

LPG cylinder color

|

esakal

सावधगिरीचा इशारा

लाल रंग धोक्याचा रंग असल्याने, तो तात्काळ सावधगिरीचा इशारा देतो.म्हणूनच घरगुती सिलिंडरसाठी लाल रंगाची निवड करण्यात आली आहे.

LPG cylinder color

|

esakal

व्यावसायिक सिलिंडर

घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरमध्ये फरक करण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरसाठी निळ्या रंगाचा वापर केला जातो.

LPG cylinder color

|

esakal

दर

निळ्या रंगाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत घरगुती सिलेंडरपेक्षा जास्त असते.

LPG cylinder color

|

esakal

व्यावसायिक सिलिंडरचा वापर

कमर्शियल सिलिंडर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच खानावळी आणि लग्न कार्यालये अशा अनेक ठिकाणी वापरला जातो.

LPG cylinder color

|

esakal

'या' ५ देशांत ईद साजरी करण्यावर बंदी; नियम मोडल्यास मिळते कठोर शिक्षा !

Eid Ban Countries

|

esakal

येथे क्लिक करा