LPG सिलेंडर स्वस्त! मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात आता कितीला?

Vinod Dengale

नवे दर

1 ऑगस्टपासून देशभरात व्यावसायिक LPGच्या दरात सुमारे 200 रुपयांची कपात केली असून नवे दर लागू झाले आहेत. LPG Cylinder Price Today

Mumbai, Pune & Maharashtra Get New Rates

|

eSakal

मुंबई

आज मुंबईत 14.2 किलोचे घरगुती LPG गॅस सिलेंडर 941.50 रुपये आणि 19 किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर 2,691.50 रुपयांना मिळत आहे.

Mumbai LPG Price

|

eSakal

पुणे

घरगुती गॅस सिलेंडर 945 रुपये आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर 2,752 रुपयांना विकलं जात आहे.

Pune LPG Price

|

eSakal

नागपूर

घरगुती LPG 993.50 रुपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडर 2,915.50 रुपये मिळतो.

Nagpur LPG Price

|

eSakal

कोल्हापूर

घरगुती गॅस 944.50 रुपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडर 2,715 रुपये.

Kolhapur LPG Price

|

eSakal

नाशिक

घरगुती गॅस सिलेंडर 945.50 रुपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडर 2,767 रुपये.

Nashik LPG Price

|

eSakal

छ. संभाजीनगर

घरगुती गॅस सिलेंडर - 950.50 रुपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडर 2,796.50 रुपये

Chh. Sambhajinagar LPG Price

|

eSakal

ठाणे

घरगुती गॅस सिलेंडर 941.50 रुपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडर 2,693 रुपये

Thane LPG Price

|

eSakal

रात्रभर भिजवलेल्या बडीशेप, ओवा आणि आल्याचे पाणी पिण्याचे शरीराला जबरदस्त फायदे

Fennel, Ajwain & Ginger Water 8 Powerful Health Benefits

|

eSakal

हेही वाचा