Vinod Dengale
बडीशेप, ओवा आणि आलं यांच पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने तुमच्या शरीरात 3 मोठे बदल होतात.
Overnight Fennel, Ajwain & Ginger Water
eSakal
या पाण्यामुळे पोटातील पाचक रसांचे स्रवण वाढवण्यास आणि जड अन्न पचण्यास मदत होते.
Digestion
eSakal
या पाण्यामुळे पोटात अडकलेला गॅस आणि सकाळची पोटफुगी कमी होते.
Gas
eSakal
या पेयामुळे पोटाला उब मिळते आणि पचनसंस्थेला आराम मिळतो.
Relaxed
eSakal
या पेयामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास आणि पचनसंस्थेला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
Acidity
eSakal
नैसर्गिक पेयामुळे घशातील खवखव, कफ आणि छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.
Cought
eSakal
1 चमचा बडीशेप + ½ चमचा ओवा आणि आल्याचा छोटा तुकडा 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
Boil drink
eSakal
Trapped Inside a Cave: Why Even 137 Rescuers Couldn't Save Him
eSakal