पाकिस्तानात LPG सिलिंडर किती रुपयांना मिळतं? माहितीय का?

Shubham Banubakode

गॅस सिलिंडरच्या किमत फरक

भारत आणि पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत नेमका किती फरक आहे, जाणून घ्या.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

भारतात कितीला मिळतो?

मध्यपूर्वेतील युद्धामुळे देशात सिलिंडरचे दर वाढले आहेत. भारतात एक सिलिंडर ९०० ते एक हजार रुपयांना मिळतो आहे.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

पाकिस्तानमध्ये कितीला मिळतो?

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत ८०० ते १५०० रुपयांदरम्यान आहे.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

पाकिस्तानमध्ये गॅस महाग

भारतात १४.२ किलो सिलिंडर मिळतो तर पाकिस्तानमध्ये फक्त ११.८ किलो सिलिंडर मिळतो.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

गॅस महाग का आहे?

पाकिस्तानमध्ये गॅस महाग होण्यामागे आयात, वाहतूक खर्च आणि कर हे मोठे कारण आहेत.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

म्हणून वाढतात किमती

पाकिस्तानचा रुपया कमकुवत असल्यामुळे डॉलर महाग पडतो आणि गॅसच्या किमती वाढतात.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

आर्थिक ताण

गॅस महाग झाल्यामुळे पाकिस्तानमधील सामान्य लोकांना आर्थिक ताण सहन करावा लागतो.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

भारतातील दर स्थिर

रतामध्ये सबसिडी आणि मजबूत पुरवठा व्यवस्थेमुळे गॅसच्या किमती तुलनेने स्थिर राहतात.

LPG Price India vs Pakistan 2026

|

esakal

मंदिर बंद असतानाही रात्री ऐकू येतो घंटानाद; आजही न उलगडलेला गूढ

Maihar Mata Temple Mystery

|

esakal

हेही वाचा -